व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य ऑगस्ट 2023 मध्ये प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांकरिता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
कौशल्य ,रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचा शासन निर्णय दिनांक 29/ 5/ 2019 ,15/ 3/ 2019,
09/09/2021 नुसार प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा .
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
Open Category Economically Weaker Sections (EWS)
प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता पात्रता निकष खालील प्रमाणे
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा आधार कार्ड आणि आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर विद्यार्थ्यांच्या बँकेतील खात्याशी संलग्न किंवा जोडलेला असावा
- उमेदवाराने पी पी पी -आय एम सी अंतर्गत शासकीय संस्थेत अथवा खाजगी संस्थेत प्रवेश घेतलेला असावा
- उमेदवार हा केवळ केंद्रीय प्रवेश पद्धतीने त्याप्रमाणे प्रवेशित झालेला असावा
- उमेदवाराने प्रवेश घेतलेला व्यवसाय डीजीटी न्यू दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त असावा
- उमेदवार हा खुल्या प्रवर्गाचा असून आर्थिक दुर्बल घटकांचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असावे
- उमेदवाराकडे मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र असावे
- उमेदवाराने यापूर्वी शासकीय अथवा खाजगी आयटीआय मध्ये कोणताही अभ्यासक्रमाचा लाभ घेतलेला नसावा
- उमेदवाराने राज्य केंद्र स्थानिक स्वराज्य संस्था कंपनी किंवा महामंडळाने पुरस्कृत केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा
- उमेदवाराची उपस्थिती आधार सलग्निक बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवर नोंदवणे आवश्यक राहील
- एका कुटुंबातील केवळ पहिल्या दोनच आपत्यापर्यंत हा लाभ मर्यादित असेल
- विशेष सूचना:- संस्था व्यवस्थापन कोट्यातून मॅनेजमेंट कोटा(Management Quota) प्रवेशित झालेला उमेदवार या लाभास पात्र राहणार नाही.
- 👉उत्पन्नाचे निकष व लाभ
✅उमेदवाराचे कौटुंबिक एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख अथवा त्यापेक्षा कमी असल्यास 100% प्रतिपूर्ती प्रशिक्षण शुल्क देय राहील.
✅उमेदवाराचे कौटुंबिक एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त व 8 लाखापर्यंत असल्यास 80 टक्के प्रतिपूर्ती शुल्क देय राहील.
🗎आवश्यक कागदपत्र🗎
✅आधार कार्ड
✅रेशन कार्ड
✅शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी बारावी अथवा इतर
✅अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला
✅ E.W.S.इ डब्ल्यू एस सर्टिफिकेट इत्यादी
✅कॅप राऊंड अलॉटमेंट लेटर
✅प्रशिक्षण शुल्क भरल्याची पावती
अनुसूचित जाती प्रवर्ग-SC
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा आधार कार्ड आणि आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर विद्यार्थ्यांच्या बँकेतील खात्याशी संलग्न किंवा जोडलेला असावा
- उमेदवाराने पी पी पी -आय एम सी अंतर्गत शासकीय संस्थेत अथवा खाजगी संस्थेत प्रवेश घेतलेला असावा
- उमेदवार हा केवळ केंद्रीय प्रवेश पद्धतीने त्याप्रमाणे प्रवेशित झालेला असावा
- उमेदवाराने प्रवेश घेतलेला व्यवसाय डीजीटी न्यू दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त असावा
- उमेदवार हा खुल्या प्रवर्गाचा असून आर्थिक दुर्बल घटकांचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असावे
- उमेदवाराकडे मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र असावे
- उमेदवाराने यापूर्वी शासकीय अथवा खाजगी आयटीआय मध्ये कोणताही अभ्यासक्रमाचा लाभ घेतलेला नसावा
- उमेदवाराने राज्य केंद्र स्थानिक स्वराज्य संस्था कंपनी किंवा महामंडळाने पुरस्कृत केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा
- उमेदवाराची उपस्थिती आधार सलग्निक बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवर नोंदवणे आवश्यक राहील
- एका कुटुंबातील केवळ पहिल्या दोनच आपत्यापर्यंत हा लाभ मर्यादित असेल
- विशेष सूचना:- संस्था व्यवस्थापन कोट्यातून मॅनेजमेंट (Management Quota)कोटा प्रवेशित झालेला उमेदवार या लाभास पात्र राहणार नाही.
- ➤उत्पन्नाचे निकष व लाभ➤
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी बारावी अथवा इतर
- अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला
- उत्पन्न दाखला
- जातीचे दाखला
- कॅप राऊंड अलॉटमेंट लेटर
- प्रशिक्षण शुल्क भरल्याची पावती
अनुसूचित जमाती प्रवर्ग-ST
प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता पात्रता निकष
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा आधार कार्ड आणि आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर विद्यार्थ्यांच्या बँकेतील खात्याशी संलग्न किंवा जोडलेला असावा
- उमेदवाराने पी पी पी -आय एम सी अंतर्गत शासकीय संस्थेत अथवा खाजगी संस्थेत प्रवेश घेतलेला असावा
- उमेदवार हा केवळ केंद्रीय प्रवेश पद्धतीने त्याप्रमाणे प्रवेशित झालेला असावा
- उमेदवाराने प्रवेश घेतलेला व्यवसाय डीजीटी न्यू दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त असावा
- उमेदवार हा खुल्या प्रवर्गाचा असून आर्थिक दुर्बल घटकांचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असावे
- उमेदवाराकडे मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र असावे
- उमेदवाराने यापूर्वी शासकीय अथवा खाजगी आयटीआय मध्ये कोणताही अभ्यासक्रमाचा लाभ घेतलेला नसावा
- उमेदवाराने राज्य केंद्र स्थानिक स्वराज्य संस्था कंपनी किंवा महामंडळाने पुरस्कृत केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा
- उमेदवाराची उपस्थिती आधार सलग्निक बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवर नोंदवणे आवश्यक राहील
- एका कुटुंबातील केवळ पहिल्या दोनच आपत्यापर्यंत हा लाभ मर्यादित असेल
- विशेष सूचना:- संस्था व्यवस्थापन कोट्यातून मॅनेजमेंट (Management Quota)कोटा प्रवेशित झालेला उमेदवार या लाभास पात्र राहणार नाही.
- उत्पन्नाचे निकष व लाभ
- ✅आधार कार्ड
- ✅रेशन कार्ड
- ✅शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी बारावी अथवा इतर
- ✅अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला
- ✅ उत्पन्न दाखला
- ✅जात व जात वैधता प्रमाणपत्र
- ✅कॅप राऊंड अलॉटमेंट लेटर
- ✅प्रशिक्षण शुल्क भरल्याची पावती
इतर मागास प्रवर्ग (OBC,VJNT,SBC)
प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता पात्रता निकष
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा आधार कार्ड आणि आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर विद्यार्थ्यांच्या बँकेतील खात्याशी संलग्न किंवा जोडलेला असावा
- उमेदवाराने पी पी पी -आय एम सी अंतर्गत शासकीय संस्थेत अथवा खाजगी संस्थेत प्रवेश घेतलेला असावा
- उमेदवार हा केवळ केंद्रीय प्रवेश पद्धतीने त्याप्रमाणे प्रवेशित झालेला असावा
- उमेदवाराने प्रवेश घेतलेला व्यवसाय डीजीटी न्यू दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त असावा
- उमेदवार हा खुल्या प्रवर्गाचा असून आर्थिक दुर्बल घटकांचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असावे
- उमेदवाराकडे मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र असावे
- उमेदवाराने यापूर्वी शासकीय अथवा खाजगी आयटीआय मध्ये कोणताही अभ्यासक्रमाचा लाभ घेतलेला नसावा
- उमेदवाराने राज्य केंद्र स्थानिक स्वराज्य संस्था कंपनी किंवा महामंडळाने पुरस्कृत केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा
- उमेदवाराची उपस्थिती आधार सलग्निक बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवर नोंदवणे आवश्यक राहील
- एका कुटुंबातील केवळ पहिल्या दोनच आपत्यापर्यंत हा लाभ मर्यादित असेल
- विशेष सूचना:- संस्था व्यवस्थापन कोट्यातून मॅनेजमेंट (Management Quota)कोटा प्रवेशित झालेला उमेदवार या लाभास पात्र राहणार नाही.
- 👉उत्पन्नाचे निकष व लाभ
✅आधार कार्ड
✅रेशन कार्ड
✅शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी बारावी अथवा इतर
✅अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला
✅ उत्पन्न दाखला
✅जात व जात वैधता प्रमाणपत्र
✅कॅप राऊंड अलॉटमेंट लेटर
✅प्रशिक्षण शुल्क भरल्याची पावती
अधिक महितीसाठी खलील संकेस्थळावर भेट द्यावी.
https://mahadbtmahait.gov.in/login/login
DVET Maha News- येथे क्लिक करा
DVET Letter - येथे क्लिक करा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod

.png)

0 Comments