Advertisement

आयटीआय वणी येथील उमेश मधुकर येरगुडे यांत्रिक मोटार गाडी यांचे रोड ऑर्गनायझेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया मध्ये टेक्निशियन म्हणून निवड

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी जिल्हा यवतमाळ येथील  उमेश मधुकर येरगुडे यांत्रिक मोटर गाडी वणी या व्यवसायातील  प्रशिक्षणार्थ्यांची गव्हर्मेंट ऑफ इंडिया बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये टेक्निशियन म्हणून निवड 

आयटीआय वणी येथील उमेश मधुकर येरगुडे यांत्रिक मोटार गाडी यांचे रोड ऑर्गनायझेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया मध्ये टेक्निशियन म्हणून निवड

प्रत्येक आयटीआय पास विद्यार्थ्यांचे यशोगाथा लिहितांना मनाला एक आनंद देऊन जाते. आयटीआयतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक स्वप्न असते की पास झाल्यानंतर मला काहीतरी जॉब मिळावी. काही विद्यार्थी तर दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना त्याचं ध्येय आयटीआय करण्याचाच असते. अशाच आयटीआय ध्येय वेड्या  विद्यार्थ्यांची यशोगाथा आता आज आपल्यासमोर मांडत आहे. 

यवतमाळ तसे आदिवासी बहुल जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये फक्त एकच कंपनी आहे ती म्हणजे डेनिम रेमंड प्रायव्हेट लिमिटेड, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये रोजगार मिळेल असे नाही. उमेश मधुकर येरगुडे  हा चारगांव तालुका वनी येथील रहिवासी असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण जनता विद्यालय वनी येथे झाले,

 दहावी मध्ये शिकत असताना त्याला यांत्रिक मोटर गाडी या व्यवसायात रस होता म्हणूनच त्यांनी आयटीआय मध्ये प्रवेश यांत्रिक मोटार गाडी म्हणजेच मेकॅनिक मोटर वेहिकल या व्यवसायात प्रवेश मिळविला. सन 2018 ते 2020 या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी वणी येथील आयटीआय मध्ये यांत्रिक मोटर गाडीचे प्रशिक्षण पूर्ण केले. 

आणि तो 85 टक्के घेऊन उत्तीर्ण  झाला. सन 2021 -22 मध्ये त्यांनी एक वर्ष कालावधीचा अप्रेंटीशीप महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये पूर्ण केले. त्यामध्ये तो 83 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. आणि 2023 मध्ये भारत सरकारच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन कारगिल लेह आणि पुणे येथेत्रेत्रेनिग्त्त ट्रेनिंग करिता त्याची निवड झाली.

उमेश मधुकर येरगुडे याला एक बहीण असून ती शिक्षण घेत आहे तर आई वडील रोज मजुरीचे काम करतात. बी आर ओ सारख्या भारत सरकारच्या आस्थापनामध्ये गणेशची  टेक्निशियन म्हणून निवड झाल्याने त्याच्या आई-वडिलांना अतिशय आनंद झाला त्याच्या निवडीबाबत चारगांव येथील  ग्रामस्थांनी त्याच्या घरी जाऊन उमेश  येरगुडे आणि त्यांच्या आई वडीलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.तसेच वणी परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन सह कौतुक केले जात आहे.

उमेश मधुकर येरगुडे हा त्याचे निवडीचे श्रेय त्याचे आई-वडील तसेच त्याचे आयटीआयचे प्रशिक्षक  शिल्पनिदेशक श्री सौरभ ठाकरे आणि प्राचार्य श्री बुचे साहेब तसेच गटनिदेशक  श्री ढुमणे सर यांना देत आहे

श्री .संजय तेलतुंबडे प्राचार्य आयटीआय वणी, तसेच श्री गजानन राजूरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी उमेश मधुकर येरगुडे यांच्या निवडीसाठी शुभेच्छा सह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

 

Post a Comment

0 Comments