NCVT ITI सप्लीमेन्ट्री निकाल 30 डिसेंबर 2023 रोजी जाहीर
दिनांक30 डिसेंबर 2023 रोजी NCVT ITI result 2023 नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग आयटीआय चा निकाल काल जाहीर करण्यात येणार आहे. प्रथम वर्षात शिकत सत्र (2022-2023) प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यी यांच्या करीता आनंदाची बातमी आहे.
जानुन घ्या निकाल चेक कसे करावे.
NCVT ITI Result 2023
1) https://www.ncvtmis.gov.in/ ह्या वेबसाईट वर क्लिक करा
अथवा डायरेक्ट खालील लिंक वर क्लिक करा
2) https://www.ncvtmis.gov.in/Pages/Marksheet/Validate.aspx# ह्या लिंक वर क्लिक करा
3)Roll Number / Registration Number टाका
4) Exam System - निवड करा
5) Academic Session -निवड करा
6) Search वर क्लिक करा
7) स्क्रीनवर रिझल्ट दिसेल
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments