Advertisement

आयटीआय मध्ये प्रवेश करीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 जून, 2024 सुरू

 आयटीआय मध्ये प्रवेश करीता  पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

आयटीआय मध्ये प्रवेश करीता  ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 जून, 2024 सुरू

आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढता कल,प्रवेशासाठी लोंढा चे लोंढे बघता, इयत्ता दहावी बारावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 12जून, 2023 पासून प्रत्यक्ष आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यामध्ये तळागाळातील विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणासाठी संधी असुन कुशल भारत,स्कील इंडिया,मेक इन इंडिया,सक्षम भारत, राष्ट्र उभारणीसाठी आयटीआय प्रशिक्षणार्थीचे फार मोठे योगदान आहे.भारतात आयटीआय प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर आहेत.

महाराष्ट्र राज्यातील आयटीआय केंद्रीय आँनलाईन  प्रवेश प्रक्रिया 3 जून, 2024 पासून विविध प्रकारच्या ट्रेडच्या प्रवेशासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई वरून पोर्टलची सुरुवात केली  आहे ‌.राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत असून प्रवेशाची सविस्तर “माहितीपुस्तिका - प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” दि.  13 जून, 2024 पासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश सत्र 2024 साठी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक या संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

  1. ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती (Edit) करणे व 
  2. प्रवेश अर्ज शुल्क जमा करण्याची सुविधा 
  3. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, 
  4. प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करुनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा.

असे आहे आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक..

.क्र

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक

दिनांक

1

ऑनलाइन अर्ज भरणे

३ जून ते ३० जून

2

प्रवेश अर्ज निश्चिती करणे

५ जून ते १ जुलै

3

पहिल्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदविणे

जून ते जुलै

4

प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध

जुलै

5

गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविणे

जुलै व ५ जुलै

6

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध

जुलै

7

पहिली प्रवेश फेरीची निवड यादी

१४ जुलै

8

निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश

१५ जुलै ते १९जुलै

9

दुसरी प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदविणे

१५ जुलै ते १९जुलै

10

दुसरी प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर

२७ जुलै

11

निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश

२८ जुलै ते २ आगस्ट

12

तिसरी प्रवेशसाठी पर्याय नोंदविणे

२८ जुलै ते २ आगस्ट

13

तिसरी प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर

९ आगस्ट

14

निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश

१० जुलै ते १४ आगस्ट

15

चौथी प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदविणे

१० जुलै ते १४ आगस्ट

16

चौथी प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर

२० आगस्ट

  17

निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश

२१ आगस्ट ते २४

 18

नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्ज निश्चिती

१७ जुलै ते २४ आगस्ट


केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया वेबसाइट- https://admission.dvet.gov.in/


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments