अमरावती विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन आयटीआय वणी येथे 14 फेब्रुवारी रोजी होणार
आयटीआय मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थांच्या कलागुणांना वाह मिळावा त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, याकरिता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय आयटीआय मध्ये प्रथम संस्था स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. तरआता यवतमाळ जिल्ह्यातील आयटीआय वणी येथे दोन दिवसीय अमरावती विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ह्या स्पर्धा आयटीआय वणी येथे 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.या ठिकाणी
स्पर्धा
👉कबड्डी👈
👉खो-खो 👈
👉क्रिकेट👈
👉बुद्धिबळ,
👉व्हॉलीबॉल, आणि
👉 रनिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तर यामध्ये
1)अमरावती
2) बुलढाणा
3) अकोला
4) वाशिम
5) यवतमाळ
या पाच जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थीनी या क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धा करीता येणाऱ्या पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Notification - DOWNLOAD
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments