Advertisement

महावितरण (MAHAVITARAN) अप्रेंटिस भरती 2026 – बारामती

 महावितरण (MAHAVITARAN) अप्रेंटिस भरती 2026 – बारामती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran) अंतर्गत 2026–2027 या कालावधीसाठी बारामती येथे अप्रेंटिस पदांसाठी 99 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन नोंदणी करून अर्ज मागविण्यात येत आहेत.



भरतीचा तपशील

  • पद: शिकाऊ उमेदवार (Apprentice)

  • एकूण जागा: 50

  • ट्रेड:

    1. वीजतंत्री (Electrician)-49

    2. वायरमन-50

पद क्र.पदांचे नावजागा
2इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) अप्रेंटिस / Electrician Apprentice49
3वायरमन (तारतंत्री) अप्रेंटिस / Wireman Apprentice50
एकूण99

अर्ज प्रक्रिया

  1. उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन Online नोंदणी करणे आवश्यक आहे.

  2. नोंदणी केल्यानंतर अर्जाची प्रिंट व कागदपत्रे खालील पत्त्यावर जमा करावीत.

आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी मार्कशीट

  • ITI प्रमाणपत्र

  • आधार कार्ड

  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)

  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

अर्ज करण्याचा कालावधी

📅 16 मार्च 2026 ते 02 एप्रिल 2026

अर्ज जमा करण्याचा पत्ता

अधीक्षक अभियंता, महावितरण, बारामती कार्यालय

महत्त्वाची तारीख

📅 कागदपत्र पडताळणी: 22 एप्रिल 2026
वेळ: सकाळी 10:00 ते सायं. 5:00


टीप:
अर्ज अपूर्ण असल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.

तुमच्या जन्मा पासुन आज पर्यंत किती दिवस, महिने, वर्ष झाले हे जाणुन घ्यायचे असेल तर आपले  जन्मतारीख आणि  टाका 👇

Age Calculator



🌐 अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

👉 https://www.apprenticeship.gov.in

Notification- येथे क्लिक करा 

📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:

📘 Facebook:

🐦 Twitter (X):

📸 Instagram:

📢 Telegram Channel:

▶️ YouTube:


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

Post a Comment

0 Comments