Advertisement

महापारेषण न्यू कोयना येथे आयटीआय पास उमेदवारासाठी रोजगाराची संधी

महापारेषण न्यू कोयना येथे आयटीआय पास उमेदवारासाठी रोजगाराची संधी

Maharashtra State Electricity Transmission Company Limited (महापारेषण) अंतर्गत 400 KV Receiving Station Division, न्यू कोयना येथे ITI वीजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवार भरती जाहीर करण्यात आली आहे. ITI Electrician उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सरकारी क्षेत्रातील उत्तम संधी आहे.

महापारेषण न्यू कोयना येथे आयटीआय पास उमेदवारासाठी रोजगाराची संधी

आस्थापनेचे नाव: 400 KV RECEIVING STATION DIVISION, MSETCL NEW KOYNA

वीजतंत्री ट्रेडमध्ये एकूण ६ जागा उपलब्ध आहेत.

नोंदणी क्रमांक: E05202701232

कार्यालय पत्ता: मु.पो. पिंपळी (बु), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी – 415604

ईमेल: ee3140@mahatransco.in

ऑनलाईन अर्ज संकेतस्थळ: www.apprenticeshipindia.gov.in

अर्ज करण्याची तारीख:27 फेबुवारी २०२६

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 🗓️ 16 मार्च 2026 (रात्री 11:59 पर्यंत)

🔌 उपलब्ध ट्रेड

  1. वीजतंत्री (Electrician)


🎓 शैक्षणिक पात्रता

अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण

  2. NCTVT मान्यताप्राप्त ITI संस्थेतून Electrician ट्रेड उत्तीर्ण


👤 वयोमर्यादा

  1. किमान वय: 18 वर्षे

  2. कमाल वय: 30 वर्षे

  3. मागास प्रवर्गासाठी: 5 वर्षे शिथिलता


💰 विद्यावेतन

शासन नियमांनुसार लागू राहील.


📊 निवड प्रक्रिया कशी असेल?

  1. SSC गुण + ITI च्या चारही सत्रांचे गुण यांची बेरीज

  2. त्यावर आधारित सरासरी गुणानुसार गुणवत्ता यादी

  3. कोणतीही मुलाखत किंवा मौखिक परीक्षा होणार नाही

  4. इतर अतिरिक्त गुण विचारात घेतले जाणार नाहीत


📂 कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक दस्तऐवज

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यावेळी खालील कागदपत्रे आवश्यक असतील:

  1. पासपोर्ट साईज फोटो (२)

  2. ऑनलाईन अर्जाची प्रिंट

  3. SSC गुणपत्रिका

  4. ITI गुणपत्रिका (चारही सत्र)

  5. शाळा सोडल्याचा दाखला

  6. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  7. आधारकार्ड

  8. बँक पासबुक


⚠️ महत्वाच्या सूचना

  1. अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील.

  2. 16 मार्च 2026 नंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

  3. SSC, ITI व आधार कार्डवरील नाव एकसारखे असणे आवश्यक.

  4. चुकीची माहिती भरल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.

  5. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी नोकरीची हमी मिळत नाही.



📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!




Post a Comment

0 Comments