Advertisement

ITI Diesel Mechanic Course Details, Duration, Syllabus

ITI Diesel Mechanic Course Details, Duration, Syllabus 

आयटीआय ITI Diesel Mechanic कोर्सचा विषयी संपूर्ण माहिती 


ITI Diesel Mechanic Course Details, Duration, Syllabus


जर तुम्ही आयटीआय ITI Diesel Mechanic कोर्सचा तपशील शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. येथे आपण 

ITI Diesel Mechanic आयटीआय कोर्सची पात्रता, 

अभ्यासक्रम, 

प्रवेश, 

नोकरी, 

पगार आणि 

करिअर पर्यायांसारखे तपशील तपासू शकता

आयटीआय डिझेल मेकॅनिक हा 1 वर्षांचा अभियांत्रिकी व्यवसाय आहेत  जो  ऑटोमोबाईल सेक्टर अभ्यासक्रम संबंधित आहे. हे ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम आहे. 

आपल्याला ह्या ट्रेड मध्ये इंजिन विषयावर सर्व पैलू माहित होतील. आपण या व्यवसायात ऑटोमोबाईल सेक्टर  विषय  अभ्यास कराल.

भारतात औद्योगिकीकरण भरभराटीला येत आहे. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. कारखान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे बाजारात डिझेल मेकॅनिक्सची मागणीही निर्माण होते. त्यामुळे भविष्यात त्याला चांगला वाव आहे. तुम्ही कोणत्याही कारखान्यात डिझेल मेकॅनिक म्हणून काम करू शकता.

शैक्षणिक पात्रता:-

डिझेल मेकॅनिक व्यवसायाकरिता एसएससी  पास  आवश्यक आहे. 

सेक्टर:- ऑटोमोबाईल – AUTOMOTIVE सेक्टर

अभ्यासक्रम:- NSQF level 4

Trade Code-Old

                     New -515

Table Of Contents 

  • ITI Diesel Mechanic
  • What is Diesel Mechanic in ITI?
  • ITI Diesel MechanicCourse Eligibility
  • ITI Diesel MechanicCouse Syllabus
  • Diesel Mechanic ITI Course Duration 
  • ITI Diesel MechanicJobs
  • Career Option After ITI Diesel Mechanic



ITI Diesel Mechanic Course Details, Duration, Syllabus

Diesel Mechanic Course Syllabus 

डिझेल मेकॅनिक  व्यवसायाकरिता पाच प्रकारचे विषय असतात.
1)थेअरी
2) प्रात्यक्षिक
3) अभियांत्रिकी चित्रकला
4) गणित
5) एम्पलोयाबिलिटी स्किल्स

Se No.

ITI Diesel Mechanic Subjects

11

Professional Knowledge (Theory)

22

Professional Skills (Practical)

33

Engineering Drawing

44

Employability Skills

55

Workshop science and calculation


 
Trade Theory(Professional Knowledge)
  • Introduction to Engine
  • Occupational Safety and Health
  • Electrical Safety Tips
  • Hand and Power Tools
  • Systems of Measurement
  • Fasteners, Gaskets
  • Cutting Tools
  • Limits, Fits, and Tolerances
  • Drilling Machine
  • Taps and Dies
  • Hand Reamers
  • Sheet Metal
  • Basic Electricity
  • Basic Electronics
  • Introduction to Welding and Heat Treatment
  • Welding Processes
  • Heat Treatment Process
  • Non-destructive Testing Methods
  • Introduction to Hydraulics & Pneumatics
  • Diesel Engine Components
  • Valves and Value Actuating
  • Mechanism
  • Connecting Rod, Fly Wheel, Cylinder Bock
  • Engine Assembly
  • Need for Cooling Systems
  • Basic Cooling System Components
  • Need for Lubrication System
  • Splash System
  • Intake and Exhaust Systems
  • Intake System Components
  • Exhaust System Components
  • Fuel Feed System in IC Engine (Petrol & Diesel)
  • Diesel Fuel Systems and Its Components
  • Electronic Diesel Control
  • Marine and Stationary Engine
  • Emission Control
  • Troubleshooting


Diesel Mechanic trade syllabus (ट्रेड सिल्याबस)




हा अभ्यासक्रम भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत प्रशिक्षण महासंचालनालय (DGT) द्वारे प्रदान केला जातो.
डिझेल मेकॅनिक ट्रेड चा सिल्याबस DGT दिल्ली तयार करीत असून संपूर्ण भारतामध्ये डिझेल मेकॅनिक ट्रेड करीता एकच सिल्याबस असतो.

आयटीआय Diesel Mechanic परीक्षा पद्धत

प्रॅक्टिकल ऑफलाइन असतात 
तर इतर परीक्षा CBT सीबीटी पद्धतीची असतात


ITI Diesel Mechanic Course Details, Duration, Syllabus

Duration:-आयटीआय डिझेल मेकॅनिक हा एक वर्षांचा अभियांत्रिकी व्यवसाय आहेत
डिझेल मेकॅनिक ट्रेड चा सिल्याबस हा वार्षिक पद्धतीचा आहेत. Annual method चा असतो .तसेच 52 आठवडाचा असतो

Fees:-
1) मागासवर्गीय 
2) एससी 
3) एसटी 
4) ओबीसी करिता 950 रुपये
5) ओपन करिता 1750
6) आय एम सी करिता दहा हजार ते 50 हजार पर्यंत
7) प्रावेट आयटीआय मध्ये30 ते 50 हजार पर्यंत


ITI Diesel Mechanic Course Eligibility

डिझेल मेकॅनिक हा एक मेकॅनिक आहे ज्याने डिझेल इंजिनांसह वाहनांवर काम करण्यात विशेष निवड केली आहे. अशा वाहनांमध्ये मोठे रिग, ट्रॅक्टर ट्रेलर ट्रक आणि बस यांचा समावेश आहे. डिझेल मेकॅनिकला डिझेल इंजिनवर चालणाऱ्या वाहनांवर इंजिन, ट्रान्समिशन आणि इतर भाग कसे काम करतात याची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. डिझेल मेकॅनिक्स सामान्यत: ट्रकिंग किंवा बस कंपन्यांसाठी किंवा डिझेल इंजिन असलेल्या वाहनांमध्ये तज्ञ असलेल्या ऑटोमोटिव्ह दुरुस्तीच्या दुकानांसाठी काम करतात. ते कोठे काम करतात याची पर्वा न करता, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समाविष्ट आहेत:


ITI Diesel Mechanic Jobs

भारतात औद्योगिकीकरण भरभराटीला येत आहे. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. कारखान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे बाजारात डिझेल मेकॅनिक्सची मागणीही निर्माण होते. त्यामुळे भविष्यात त्याला चांगला वाव आहे. तुम्ही कोणत्याही कारखान्यात डिझेल मेकॅनिक म्हणून काम करू शकता.

आयटीआय डिझेल मेकॅनिक ट्रेड केल्यानंतर महाराष्ट्र शासन मध्ये नोकरीची संधी
जनरेशन
१) एसटी महामंडळ
२) रेल्वे
३) एन एफ एल
४) महीन्द्रा अॅन्ड महिंद्रा
५) महानगरपालिका
६) टाटा मोटर्स
७) आरोग्य विभाग
८) कोल माईन्स
 ९)बीएसएनएल
१०) मेट्रो रेल्वे
११)मिलिटरी मध्ये टेक्निशियन म्हणून
१२) मारोती सुझुकी
१३)डी आर डी ओ
१४) WCL

तसेच भारतातील सर्व प्रकारच्या Automobile  कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये आयटीआय डिझेल मेकॅनिक केल्यानंतर भरपूर प्रमाणात जॉब ची संधी असते

ITI डिझेल मेकॅनिक Salary

Salary depends on your skills. It may be high or it may be low but on average, a fresher could get around ₹8,000 to ₹10,000 per month i.e. ₹96,000 to ₹1,20,000 per annum.

संकलन :- श्री- सतीश बोबडे (शि.नि. डिझेल मेकॅनिक )आयटीआय पांढरकवडा जिल्हा यवतमाळ 

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod




Post a Comment

0 Comments