महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी नाशिक येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप भरती
Maharashtra State Power Transmission Company Limited (MAHATRANSCO) Nashik Apply Online for Electrician Trade Apprenticeship post-Recruitment-2025 -2026
शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2025- 2026 करिता महावितरण नाशिक जिल्हा नाशिक यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
अ.क्र. | ट्रेड | जागा |
1 | विजतंत्री | 55 |
| एकूण | 55 |
आस्थापना क्रमांक:- E09202700016
तरी दिनांक 19/08/2025 पर्यंत
१) वीजतंत्री ( ELECTRICIAN )-51
https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना आस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत
आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.
उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे
सोबत खालील प्रमाणपत्र जोडावीत.
1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )
2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला
5) पासपोर्ट साईज फोटो -2
6) बँक पासबूक
7) ऑनलाइन नोंदणीचे अर्ज
अर्ज करण्याची दिनाक :13/08/2025
अर्ज करण्याची अंतिम दिनाक:-19/08/2025
जाहिरात ( Notification) - PDF DOWNLOAD
अधिकृत वेबसाईट:- https://www.mahatransco.in/
शिकाऊ उमेदवारीचा अर्जाचा नमूना -
येथे क्लिक करा
Apply link - Electrician
विहित फॉर्म पाठवचा आहे तो पत्ता -
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय ,
अउदा(संवसु) विभाग ,1 मजला ,ब्लॉक नं 7 ,जुना सायखेडा रोड,राका प्लाट,सिद्धेस्वर नगर,
दुर्गामाता मंदिर शेजारी ,जेल रोड नाशिक -422101
https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/629f38d9ce7702773061b822
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments