महावितरण अमरावती विभाग जिल्हा अमरावती येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप साठी 56 जागे करिता भरती
(Mahavitaran Nagar Recruitment 2021-2022)
अ.क्रं |
Trade |
Vacancy |
1 |
विजतंत्री |
25 |
2 |
कोपा |
06 |
3 |
तारतंत्री |
25 |
|
Total |
56 |
शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2021- 2022 करिता महावितरण अमरावती विभाग जिल्हा अमरावती यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
तरी दिनांक 30/12/2021 पर्यंत10 /01/2022
https://www.apprenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर खालील असताना आस्ठापना करिता अर्ज
मागविण्यात येत
आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.
उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे.
सोबत खालील प्रमाणपत्र जोडावीत.
1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )
2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला
अर्ज करण्याची दिनाक :-30/12/2021
अर्ज करण्याची अंतिम दिनाक:- 10/01//2022
जाहिरात ( Notification) - येथे क्लिक करा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments