आयटीआय आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने कार्यक्रमाची रेलचेल-प्राचार्य श्री.महेशकुमार दयानंद सिडाम
कार्यक्रम पत्रिका
1) निबंध स्पर्धा.दी.11/08/2022 ला दु.12.00 ते 1.00 पर्यंत
2) वक्तृत्व स्पर्धा स्पर्धा. दी.11/08/2022 ला दु.2.30 ते 05
3) रांगोली स्पर्धा दी.12/08/22 स.10 ते 12
4) ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धा दी.12/08/22 ला दु.स.10 ते 5
5) फॅशन शो -दी.12/08/22 ला दु.1.00 ते 3.00
6) बंजारा नृत्य - .12/08/22 ला दु.4.00 ते 5.00
7) चित्रकला स्पर्धा - 13/08/22 ला स.11.00 ते 12.00 .
8) वृक्षारोपण कार्यक्रम - दी.13/08/22 ला स.10.00 ते 11.00
9) पथनाट्य - दि.13/08/22 ला स.11.00 ते 12.30.
10) गोंडी ढेम्सा नृत्य - दि.13/08/22 ला दु.1.00 ते 3.00
11) सरोदी बेडा गावात हर घर तिरंगा लावणे. दी.13/08/22 ला दु.3.00 ते 5.00
12) झेंडावंदन - दी. 15/08/22 ला सकाळी 7.45 ला नंतर 9.00 वाजाता झेंडे हाथी घेऊन रॅली काढणे.
13) रोजगारभिमुख जनजागृती करणे - .16/08/22 ला दु.12.00 ते 02.00
मा.श्री.महेशकुमार दयानंद सिडाम.
प्राचार्य
औद्योगिक प्रशिक्षण संस्था.पांढरकवडा. जिल्हा. यवतमाळ .
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments