Advertisement

महावितरण अकोला शहर आणि अकोट विभाग जिल्हा अकोला येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता 136 जागे करिता भरती

 महावितरण अकोला शहर जिल्हा अकोला येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप 136  जागे करिता भरती

महावितरण अकोला शहर आणि अकोट विभाग जिल्हा अकोला येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता  83 जागे करिता भरती



अ.क्रं

ट्रेड

जागा

1

 अकोला कोपा 

13

2

शहर विभाग कोपा

07

3

विजतंत्री

14

4

वायरमन

14

 

 ग्रामीण विभागअकोला

 

 1

कोपा

10

2

विजतंत्री

23

3

वायरमन

20

 

अकोट विभाग 


1

कोपा

07

2

विजतंत्री

14

3

वायरमन

14


 Total

136


शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2023- 2024 करिता महावितरण   अकोला जिल्हा अकोला यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

तरी दिनांक 20/11/2022   पर्यंत 


1) अकोला शहर विभाग 

-E06201727000280

2) अकोट विभाग

--E06172700340


https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना प्रस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार उमेदवारांच्या 


सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

अर्ज करण्याची दिनाक :-11/11/2023

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 20/11/2023

जाहिरात ( Notification)   -येथे क्लिक करा 



Apply link Akola -Electrician 

Apply link Akola -Lineman

Apply link Akola -Copa 

Apply link Akot -Lineman

Apply link Akot -Electrician 

Apply link -Copa


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram-https://t.me/itiupda.


आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments