महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता 36 पदाकरिता अप्रेंटीशीप भरती
शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2024- 2025 करिता महावितरण यवतमाळ जिल्हा यवतमाळ यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
अ.क्र. | ट्रेड | जागा |
1 | इलेक्ट्रिशियन | 10 |
2 | वायरमन | 20 |
3 | कोपा | 06 |
एकूण जागा | 36 |
आस्थापना क्रमांक:-E07182700083
https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना आस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत
आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.
उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे
सोबत खालील प्रमाणपत्र जोडावीत.
1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )
2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला
5) पासपोर्ट साईज फोटो -2
6) बँक पासबूक
7) ऑनलाइन नोंदणीचे अर्ज
अर्ज करण्याची दिनाक :-12/02/2024
अर्ज करण्याची अंतिम दिनाक:- 21/02/2024
जाहिरात ( Notification) - PDF DOWNLOAD
अधिकृत वेबसाईट:- https://www.mahadiscom.in/en/home/
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments