Advertisement

आयटीआय पांढरकवडा येथे 21 सप्टेंबर रोजी 2024 महिंद्रा अँड महिंद्रा नागपूर करीता रोजगार भरती मेळावा

आयटीआय पांढरकवडा येथे 21 सप्टेंबर रोजी 2024 महिंद्रा अँड महिंद्रा नागपूर करीता रोजगार भरती मेळावा

आयटीआय पांढरकवडा येथे 21 सप्टेंबर रोजी 2024 महिंद्रा अँड महिंद्रा नागपूर करीता रोजगार भरती मेळावा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा जिल्हा- यवतमाळ

येथे दिनांक 21 सप्टेंबर रोजी 2024  शनिवार वेळ सकाळी 9.३०  शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावा 

या कंपनीत रोजगार तसेच अप्रेंटशिप करीता खालील व्यवसायाकरिता भरती मेळावा आयोजित केलेला आहे -

व्यवसायाचे नाव :- प्रशिक्षणार्थी/अप्रेन्टिस - ITI
👉पेंटर, 
👉वेल्डर, 
👉फिटर, 
👉टर्नर, 
👉मशिनिष्ट 
👉यांत्रिक मोटारगाडी (MMV),
 👉डिझेल मेकॅनिकल, 
👉टॅक्टर मेकॅनिक, 
👉एम.ए.ई.ई. 
👉इलेक्ट्रीशियन, 
👉वायरमन, 
👉कोपा, 
👉इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, 
आय. अॅन्ड सी.टी.सी.एम.आणि इतर ट्रेड

ट्रॅक्टर उत्पादन कारखाना एम.आय.डी.सी., हिंगणा नागपूर महाराष्ट्र येथे काम करण्याची सुवर्णसंधी वयोमर्यादाः १८ ते ३० वर्ष, श्रेणी: मुले व मुली उमेदवार

पात्रता:- आय. टी. आय. पास 

वय :-18 ते 30 वर्ष

टीआय पास उमेदवारांनी  यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे संस्थेचे प्राचार्य श्री.गजानन राजुरकर तथा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी  आहावान केले आहे.

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments