Advertisement

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अकोला विभाग अकोला येथे 78 जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ  अकोला विभाग अकोला येथे 78  जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती          

MSRTC Akola महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ  अकोला विभाग अकोला येथे 78  जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती




Se.No

Trade

Vacancy

1

यांत्रिक मोटर गाडी

37

2

इलेक्ट्रिशियन

08

3

वेल्डर

05

4

शिट मेटल

20

5

RAC

02

6

पेंटर जनरल

05

7

टर्नर

01

 

Total

78


एकूण 78 जागा

याकरिता आयटीआय पास उमेदवारांनी दिनांक05/10/2023 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे

www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे


अर्ज ऑनलाइन आणि ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे अर्ज ऑफ लाइन सादर करताना अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC  Fund Account ,Akola  या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 590/-  रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी 295 /-  चा DD जोडणे आवश्यक आहे.

जाहीरात ( Notification) - येथे क्लिक करा 

अर्ज भरण्याची पत्ता:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला  विभाग अकोला


अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-05/10/2023



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate


आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



Post a Comment

0 Comments